Chat on WhatsApp with +91 95798 96742
Continue to Chatविषय : जलसंपदा विभागाची निवडयादी 1 महिना उलटूनही जाहीर कण्यात आलेली नाही, दादासाहेब सदर विषय आपण पुढे मांडावा ही विनंती.. जलसंपदा विभागाची सरळसेवा भरती परीक्षा २०२३ जानेवारी महिन्यात पार पडली आहे. त्याच काळात आणि त्याआधी इतर अनेक विभगातील भरती प्रक्रिया पार पाडून निकाल लागत आहे. आणि नियुक्त्या मिळत आहेत. जलसंपदा विभागाची निवड यादी, कागदपत्र तपासणी, या प्रक्रिया जलद गतीने करून आम्हा सर्व सामान्य कुटुंबातील परीक्षार्थी विद्यार्थ्यांची आचारसहितेमधील फरफट थांबवावी ही...विनंती धन्यवाद आपला नम्र